Wednesday, 9 October 2013

माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ चे कलम ८ (१)(ज) अन्‍वये वैयक्‍तीक माहिती पुरविण्‍याचे बंधन माहिती अधिकारी यांचेवर नाही. या बाबत मा.उच्‍च न्‍यायालय  मुंबई यांनी निर्णय दिला आहे.

No comments:

Post a Comment