महाराष्ट्र शासनाच्या ई-फेरफार कार्यक्रमांतर्गत सध्या महाराष्टामधील अनेक जिल्हायामध्ये TRIAL RUN सुरु असून तलाठी वमंडळ अधिकारी यांना ट्रायल रन घेण्याकरिता अनेक अडचणी येतात त्यासाठी सविस्तर मार्गदर्शन व त्यासंबंधीची महत्वपूर्ण माहिती आपणास येथे पहावयास मिळेल.
महाराष्ट्रात राष्ट्रीय भूमी अभिलेख, आधुनिकीकरण हा कार्यक्रम ई-महाभूमी या नावाने राबविण्यांत येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (म.रा.) पुणे कार्यालयाने राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे यांचे मदतीने गाव नमुने 1 ते 21 चे संगणकीकरण करण्यासाठी ई-चावडी आज्ञवली विकसीत केली आहे. तसेच फेरफार प्रक्रीया ऑनलाईन करण्यासाठी ई-फेरफार ही स्वतंत्र आज्ञावली विकसीत केलेली आहे. ई-चावडी आज्ञावलीतील काही नमुने हे ई-फेरफार आज्ञावलीत आंतरभूत आहेत. त्यामुळे या दोन्ही आज्ञावली परस्पर संबंधीत आहेत. सदर आज्ञावली संपुर्ण राज्यात लागू करण्यासाठी मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने दिनांक 16/10/2012 च्या सभेत मान्यता दिलेली असून लवकरच ती संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. या दोन्ही आज्ञावलीचा संबंध हा तलाठयांशी असल्याने त्यासाठी पूर्वतयारी करण्याकरिता दिलेल्या ऑफलाईन आज्ञावलीचा वापर करुन आपल्याला हा डाटा स्टेट डाटा सेंटरवर पाठवावयाचा आहे त्यामुळे हा डाटा अदृयावत असणे आवश्यक आहे त्या करिता मा.जमाबंदी आयुक्त पुणे यांनी वेळोवेळी सुचना,पत्र, परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे अशी सर्व परिपत्रके व मार्गदर्शन आपल्याला या पानावर पहावयास व डाउनलोड करण्या करिता उपलब्ध राहणार आहेत त्याचा सर्व तलाठी बांधवांनी उपयोग घ्यावा हि विनंती.
महाराष्ट्र शासनाचे ई-प्रशासनाचे धोरण व महत्वाचे शासन निर्णय-2014 पाहण्या करिता येथे क्लीक करा....

ऑनलाईन ई-फेरफार धेण्यासाठी आवश्यक असणा-या सुरुवातीच्या स्टेप्स आपणास येथे पाहावयास मिळतील

जमाबंदी
आयुक्त आणि
संचालक भूमी
अभिलेख, (म.रा.)
पुणे व
महाराष्ट्र
शासन यांनी
ई-चावडी व
ई-फेरफार
आज्ञावली
लागू करण्यासाठी
वेळोवेळी
निर्गमीत
केलेले आदेश,
सुचना व
परिपत्रके
यांचा संग्रह
अ.क्र.
|
दिनांक
|
परिपत्रकाचा/शासन
निर्णयाचा
विषय
|
१.
|
२६/११/२०१२
|
राज्यात
ई-चावडी व
ई-फेरफार
आज्ञावली
लागू करण्यासाठी
करावयाच्या
पूर्वतयारी
बाबत
दिलेल्या
सुचना
|
२.
|
२१/०१/२०१३
|
ई-महाभूमी
कार्यक्रमांतर्गत
ई-फेरफार व
ई-चावडी या
घटकांची
अंमलबजावणी
करण्यासाठी
कनेक्टीव्हीटीकरीता
निधी उपलबध
करुन देण्या
बाबतचा शासन
निर्णय.
|
३.
|
०४/०१/२०१३
|
ई-चावडी
आज्ञावलीची
अंमलबजावणी
तलाठी
यांच्या दप्तराचे
संगणकीकरण
बाबतचा शासन
निर्णय.
|
४.
|
२३/०१/२०१३
|
अधिकार
अभिलेखातील
नोंदी
करण्याच्या
कार्यपध्दतीचे
संगणकीकरण
ई-फेरफार तथा
ऑनलाईन म्युटेशन
कार्यक्रम
राज्यात
सुरु करणे
बाबतचा शासन
निर्णय.
|
५.
|
२७/११/२०१२
|
राष्ट्रीय
भूमिअभिलेख
आधुनिकीकरण
कार्यक्रमांतर्गत
विकसीत
करण्यांत
आलेल्या
सर्व आज्ञावलीच्या
अंमलबजावणीमध्ये
Enhanced Marathi Inscript
Keyboard चा
वापर करणे
|
६.
|
१७/०६/२०१३
|
डिजीटल
सिग्नेचर
प्राप्त
करुन
घेण्याबाबतचे
परिपत्रक.
|
७.
|
१५/०३/२०१३
|
ई-चावडी
व ई-फेरफार
आज्ञावलीच्या
अंमलबजावणीसाठी
७/१२ च्या
संगणकीकृत
डाटाचे
युनिकोड मध्ये
रुपांतरण
करणे,
अदयावतीकरण
करणे, व व्हेरिफिकेशन
व्हॅलीडेशन
करण्या
बाबतचे परिपत्रक.
|
८.
|
४/०७/२०१३
|
ई-चावडी
व ई-फेरफार
उपक्रमांच्या
अंमलबजावणीसाठी
करावयाच्या
कार्यवाहीचा
आढाव्या
बाबतचे मा.अपर
मुख्य सचिव
(महसूल) यांचे पत्र.
|
९.
|
१७/०६/२०१३
|
हस्तलिखीत
फेरफार
नोंदवहितील
मंजूर/नामंजूर
नोंदी
संगणकात
घेण्यासाठी-म्युटेशन
अपडेशन
मोडयूल,युनिकोड
रुपांतरीत
७/१२ चा डेटा
अदयावत
करण्याबाबतची
प्रणाली
बाबतचे परिपत्रक.
|
१०.
|
१४/०८/२०१३
|
ई-फेरफार
आज्ञावलीची
अंमलबजावणी-
पुरविणेत आलेले
संगणक
लॅनव्दारे
जोडणी
करण्या बाबत
चे परिपत्रक.
|
११.
|
२५/०७/२०१३
|
|
१२.
|
२५/०७/२०१३
|
ई-चावडी
व ई-फेरफार
आज्ञावलीच्या
अंमलबजावणीसाठी
राज्यातील
डिस्ट्रीक्ट
डोमेन एक्सपर्ट,
डेटाबेस
ॲडमिनीस्ट्रेटर,
मंडळ
अधिकारी, व
तलाठी यांचे
ई-चावडी व
ई-फेरफार
आज्ञावलीमध्ये
रजिष्ट्रेशन
करणे बाबतचे परिपत्रक.
|
१३.
|
१३/०२/२०१४
|
ई-चावडी
व ई-फेरफार
आज्ञावलींचे
संपूर्ण राज्यात
अंमलबजावणी
काम पूर्ण
झालेला
अहवाल पडताळणी
सूची बाबतचे परिपत्रक.
|
१४.
|
१/१०/२०१३
|
डिजीटल
सिग्नेचर
सर्टीफीकेट
डाउनलोड
करुन घेण्या
बाबतचे
सविस्तर
मार्गदर्शन
करणारे परिपत्रक.
|
१५.
|
२१/०२/२०१४
|
|
१६.
|
३१/०१/२०१४
|
|
१७
|
१३/०६/२०१४
|
|
१८.
|
.२४/०३/२०१४
|
|
१९.
|
३१/०१/२०१४
|
|
२०.
|
१७/०३/२०१२
|
महाराष्ट्र
जमीन महसूल नियम
पुस्तीका खंड-४
मधील गाव
नमुना १-क मध्ये
सुधारणा करणे
बाबतचा शासन निर्णय.
|
२१.
|
१/०२/२०१३
|
ई-चावडी
व ई-फेरफार
संगणक आज्ञावलीचा
वापर करण्यापूर्वी
७/१२ चा संगणकीकृत
डेटाबेस व गाव
अभिलेख
अद़यावतीकरणाची
पूर्व तयारी
बाबतचे परिपत्रक.
|
२२
|
२०/०५/२०१३
|
डाटा
दुरुस्ती आज्ञावली-
युनिकोड
रुपांतरीत ७/१२
चा डेटा दुरुस्त
करण्या
बाबतची आज्ञावली
चे परिपत्रक.
|
२३
|
२४/१०/२०१३
|
राष्ट्रीय
भूमी अभिलेख
कार्यक्रमांतर्गत
राज्यात ई-चावडी
व ई-फेरफार या
प्रकल्पाच्या
अंमलबजावणीसाठी
नाविण्यपूर्ण
योजनेतून
तलाठयांना
लॅपटॉपसह प्रिंटर
खरेदी करुन पुरविण्या
बाबत.
|
२४.
|
२७/०९/२०१३
|
डिजीटल
सिग्नेचर
डाउनलोड
करुन घेण्याबाबतचे
पपिरपत्रक.
|
२५.
|
२०/०३/२०१२
|
राष्ट्रीय
भूमी अभिलेख आधुनिकीकरण
कार्यक्रम
राबविण्याकरीता
“प्रकल्प व्यवस्थापन
संस्था” स्थापन
करणे बाबतचा
शासन निर्णय.
|
२६.
|
०६/०३/२००९
|
पुणे
जिल्हयातील
मुळशी व
हवेली
तालुक्यातील
अभि लेख्यांचे
स्कनिंग करणे
बाबत महसूल व
वन विभागाचे
मा.जमाबंदी आयुक्त,
पुणे यांना
पत्र.
|
२७.
|
५/१२/२०१२
|
राज्याच्या
पुनर्रमोजणीची
पूर्वतयारी—भूमी
संपादन
प्रकरणात
जाहीर झालेल्या
निवाडयाप्रमाणे
कमी जास्त
पत्रके तयार
गाव दप्तरामध्ये
अंमल देण्याबाबतचे
परिपत्रक.
|
२८
|
१९/०७/२०१२
|
राष्ट्रीय
भूमी अभिलेख आधुनिकीकरण
कार्यक्रम-
हवेली व मुळशी
तालुक्यातील
वाढीव अभिलेखांचे
स्कॅनिंग व
मेटा डेटा एंट्री
कामासाठी
सुधारित
दरास मान्यता
देण्या बाबत
शासन निर्णय.
|
२९
|
०८/०९/२०११
|
मे.विद्या
ऑनलाईन प्रा.लि.
या
कंपनीकडून हवेली
व मुळशी
तालुक्यातील
भूमि अभिलेख्यांचे
स्कॅनिंग आणी
डाटा एंट्रीचे
काम करण्यास
मान्यता
देण्या बाबत.
|
३०.
|
२६/११/२०१२
|
संगणकीकृत
अधिकार अभिलेख
अदयावत ठेवण्यासाठी
७/१२ व मिळकत पत्रिका
मधील नविन नोंदीची
डाटा एंट्री
करण्याबाबत.
|
३१.
|
३०/११/२०१२
|
प्रकल्प
व्यवस्थापन
संस्थेस
महाभूमी-प्रकल्प
व्यवस्थापन
संस्था, राष्ट्रीय
भूमि अभिलेख आधुनिकीकरण
कार्यक्रम (NLRMP),
महाराष्ट्र
राज्य संबोधण्याबाबत
चा शासन निर्णय.
|
३२.
|
२४/१०/२०११
|
राष्ट्रीय
भूमी अभिलेख आधुनिकीकरण
कार्यक्रमांतर्गत
तालुका स्तरावर
तहसिलदार व उपअधिक्षक
भूमी अभिलेख
कार्यालयात आधुनिक
भूमी अभिलेख
कक्ष स्थापन
करण्याबाबत
चे परिपत्रक.
|
No comments:
Post a Comment