महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 150 मध्ये झालेली सुधारणा आपणास येथे पहावयास मिळेल, या सुधारणे नुसार आता ई-चावडी व ई-फेरफार प्रकल्प चालू झाल्यानंतर कलम 150(2) अन्वये फेरफार करिता बजावण्यात येणारी नमुना 9 मधील नोटीस आता तलाठयाला बजावण्याची आवश्यकता राहणार नाही
Pls sir reply आमच्या घरातील काही मंडळीची तुमचे काम करतो म्हणून स्वतःच्या नावावर शेती केली आणि दुसऱ्या ला पण विकली तर यावर काय उपाय आहे का. Email yuvrajrathod16@gmail com
ReplyDeleteजर तो खरेदी खत असेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयात दाद मागा
DeleteSanpt पेपर वर सही घेऊन असे काम केले आहे
ReplyDeleteSanpt पेपर वर सही घेऊन असे काम केले आहे
ReplyDeletePls sir reply आमच्या घरातील काही मंडळीची तुमचे काम करतो म्हणून स्वतःच्या नावावर शेती केली आणि दुसऱ्या ला पण विकली तर यावर काय उपाय आहे का. Email yuvrajrathod16@gmail com
ReplyDeleteकोर्ट डिग्री नुसार घरातील टोपणनाव असलेले शेत जर एखाद्याला आली आणि तो टोपणनाव कोर्ट डिग्री मध्ये नाव नसल्यास कश्या प्रकारे आणि कोणत्या नियमानुसार दुरुस्ती करून 7/12 मिळू शकतो
ReplyDeleteOnlineनकाशे कायदेशीर आहेत का
ReplyDelete