महसूल व वन विभागाच्या दिनांक १७ मार्च २०१२ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित गाव नमुना १ क तयार करण्या बाबतचा शासन निर्णय निर्गमीत केलेला आहे त्यानुसार शासन निर्णय निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून सुधारित नमुण्यात गाव नमुना १ क ठेवावयाचा आहे या बाबतच्या सविस्तर कार्यपध्दतीसाठी आपण हा शासन निर्णय येथे पाहू शकता.
No comments:
Post a Comment