महाराष्ट्रातील सकारात्मक विचार करणा-या सर्व तलाठयांचे या ब्लॉग वर स्वागत आहे.
आपणास काही मदत हवी असल्यास आपण maharashtravillageofficers@gmail.com या मेल आयडी वर संपर्क साधू शकता
महाराष्ट्र राज्य शासकिय कर्मचा-यांच्या वाहन भत्त्याचे दरात सुधारणा करण्यांत आलेली आहे या बाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिध्द झालेला आहे तो आपणास येथे पाहता येईल.
No comments:
Post a Comment