महाराष्ट्र शासनाने Circular No. CCD-2966/29097~L19 दिनांक ५ जानेवारी १९७६ रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना दिवाणी न्यायालयाचे हुकूमनाम्यनुासार मालमत्तेची वाटणी कशी करावी या बाबतच्या सविस्तर सुचना दिलेल्या आहेत त्याची प्रत आपणास येथे पाहता येईल.
No comments:
Post a Comment