महाराष्ट्रातील सकारात्मक विचार करणा-या सर्व तलाठयांचे या ब्लॉग वर स्वागत आहे.
आपणास काही मदत हवी असल्यास आपण maharashtravillageofficers@gmail.com या मेल आयडी वर संपर्क साधू शकता
महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तीका खंड - ४ मधील गांव नमुना १(क) मध्ये महाराष्ट्र शासनाने दिनांक १७ मार्च २०१२ चे शासन निर्णयाप्रमाणे सुधारणा केली आहे. शासन निर्णयासाठी येथे क्लीक करा.
No comments:
Post a Comment