तलाठी मित्रांनो आपणास व आपल्या कुटूंबातील प्रत्येक सदस्यास जमिनीच्या व्यवहारा बाबतचे कायदे नियम माहित असणे ही काळाची गरज आहे. आपण अर्धवट माहितीने केलेला एखादा व्यवहार आपणास नुकसान पोचवू शकतो तसेच जमिन विक्री करतांना व खरेदी घेतांना काय काळजी घेतली पाहीजे याची आपणास माहिती असणे आवश्यक आहे या व ईतर अनेक बाबी आपणास मा.शेखर गायकवाड सर यांनी उदाहरणे देउन व उदाहरणावरील तात्पर्य याचे माध्यमातून समजावून सांगीतले आहे ती उदाहरणे कोणती व त्यावरील तात्पर्य कोणते हे जाणून घेण्यासाठी आपण हे नक्की वाचून पहा.
No comments:
Post a Comment