महाराष्ट्रातील सर्व तलाठी बांधवांना सप्रेम नमस्कार, मी आजवर अनेक ब्लॉग पाहिलेत परंतु तलाठी संवर्गासाठी एखादा ब्लॉग पाहिल्याचे आठवत नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील तलाठयांकरिता हा ब्लॉग सुरु करण्याचा विचार मनात आला. आणि हा ब्लॉग सुरु केलेले आहे. आशा आहे की आपणा सर्वाना हा ब्लॉग आवडेल व एक तलाठी म्हणून आपणास निश्चीतच आवडेल.
अतिशय स्तुत्य उपक्रम .......खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteKhub chan sir
ReplyDelete