Thursday, 6 March 2014



विभागीय अयुक्त,नागपूर विभागातील तलाठी संिगातील ऄस्थायी पदांना वदनांक 01/03/2014 ते वद.28/02/2015 पयंत चालू ठेिण्याकवरता मंजूरी देण्याबाबत.


महाराष्ट्र शासन
महसूल ि िन विभाग

शासन वनणणय क्रमांकः अस्था-2014/प्र.क्र.113/इ-10

Monday, 3 March 2014

भुदान यज्ञ मंडळ

मध्य प्रदेश भूदान यज्ञ अधिधनयम-1953 च्या कलम-4,4अ,5(2) अन्वये भूदान यज्ञ मंडळाची पुनर्रचना कर्ण्याबाबत.महाराष्ट्र शासनाने दिनांक 18 फेब्रुवारी 2014 रोजी निर्णय घेतलेला आहे याची प्रत आपणास येथे पाहावयास मिळेल.

Saturday, 1 March 2014

INCOME TAX

आर्थिक वर्ष 2013-14 व आकारणी वर्ष 2014-15 करिताचे ईन्कम टॅक्स संबंधीचे केंद्र शासनाच्या ईन्कम टॅक्स विभागाचे सविस्तर  परिपत्रक CIRCULAR NO:08 /2013 F.No. 275/192/2013-IT(B)

Thursday, 13 February 2014

पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत न पोहोचणाऱ्या गोपनीय अहवालांवरील कार्यवाहीबाबत

महाराष्ट्र शासनाने दिनांक 13.02.2014 रोजीचे शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत न पोहोचणाऱ्या गोपनीय अहवालांवरील कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेेले आहे ते आपणास येथे पहावयास व वाचावयास मिळेल.

Wednesday, 11 December 2013

जर एखादा राज्‍य शासकिय कर्मचारी हा आपल्‍या नियत वयोमानानुसार सेवानिव़त्‍त होत असेल तर त्‍याच्‍या सेवानिव्रत्‍ती लगतपूर्वीच्‍या शेवटच्‍या ३ महिण्‍यात भविष्‍य निर्वाह निधीतील वर्गणीची रक्‍कम  कपात करणे ची आवश्‍यकता नाही या बाबतचा शासन निर्णय येथे पहा.

Thursday, 21 November 2013

1.   तहसिल कार्यालयातील तलाठी आस्‍थापना विभागास कोतवाल भरतीसाठी आवश्‍यक  असलेला कोतवालांच्‍या आस्‍थापनाविषयक एकत्रित आदेश दिनांक २४/०२/१९८३ आपणास येथे पहावयास व वाचावयास मिळेल

2. कोतवालांच्‍या भरती व नेमणूकी बाबतचे दिनांक ३१/०३/१९७० रोजीचे आदेश.

३. कोतवाल रिक्‍त पदा बाबतचे  दिनांक ३१/०३/१९७० रोजीचे आदेश.

४. कोतवालांच्‍या संपकालीन पगाराबाबत चे दिनांक ३१/०३/१९७० रोजीचे आदेश.

५. कोतवालांच्‍या भरती बाबतची दिनांक २२/०५/१९६९ रोजीची १९५९ चे नियमामधील सुधारणा.

६. मुंबई (समाजास उपयुक्‍त) सेवा ईनामे नष्‍ट करण्‍या बाबत अधिनियम १९५८-- कोतवालांची नेमणूक  व अंमलबजावणी
७. राज्‍यातील ज्‍या साज्‍यावर एकही कोतवाल नाही अशा ठिकाणची कोतवालांची २२७३ रिक्‍त पदे भरण्‍या बाबतचा दिनांक ०/०९/२००८ चा शासन निर्णय .
८. कोतवाल पदास सरळसेवेत मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षणा बाबतचा दिनांक २३/०१/२००८ चा शासन निर्णय